युट्यूब व्हिडिओ: Click here
*खपली गहू पेरणी:*
✔️पेरणी यंत्र असल्यास: एकरी 40 किलो बियाणे
# रान हलके असल्यास: एकरी 50 किलो बियाणे
#पेरणी अंतर: 20 x 15 से. मी.
टीप: पेरणी करताना साधा गहू पेरतात तसे पेरावे, परंतु खपली गहू पेरताना बियाणे बॉक्स व खते बॉक्स या दोन्हीतून बी सोडावे.
✔️ टोकन पद्धतीने पेरल्यास: एकरी 20 किलो बियाणे
# रान हलके असल्यास: एकरी 30 किलो बियाणे
#पेरणी अंतर: 30 x 15 से. मी.
🔖 *उपलब्ध खपली गहू वान*: MACS 2971
🔖 *पिकाची सरासरी उंची*: 86 से. मी. (बुटकी जात, वारे- वादळ- पाऊस यात खाली जमिनीवर लोळत नाही)
🔖 *पीक तयार होण्याचा कालावधी*: 110 ते 115 दिवस
🔖 *उत्पादन प्रती हेक्टर*:
45 ते 50 क्विंटल (रासायनिक खते वापरल्यास)
12 ते 14 क्विंटल (सेंद्रिय पद्धतीने केल्यास)
🔖 *वाणाची वैशिष्ट्ये*: निमबुटका, तांभेरा रोग प्रतिकारक, तांबडा व लालसडक दाना, प्रथिने: 13.5 %
🔖 *उप - उत्पादने*: पुरणपोळी, नूडल्स, रवा, शेवया, पास्ता, कुरडया, रवा इडली, लापशी, तिखट उपमा, गोड खीर, दलिया, कुकीज, ब्रेड ई.
🔖 *आरोग्यासाठी फायदे*: Click here
No comments:
Post a Comment