Friday, March 22, 2024
Honeybee Loving Plants
*मधमाशी पालनासाठी उपयुक्त झाडे, वनस्पती*
😘गोदागिरी फार्म्स, मधमाशी पालन विभाग, श्रीरामपूर - 9960553407🌻
*तेलबिया*
सूर्यफूल
तीळ- हाऊरी
जवस
मोहरी
करडई
उडीद
मुग
*धान्य*
ज्वारी
बाजरी
मका
चीया सीड
*भाजीपाला*
काकडी
कलिंगड
घेवडा
टरबूज
पडवळ
दोडका
भोपळा
तोंडली
कारल
डांगर
वाटाणा
*मसाला पिके*
जिरे
धने
बडीशोप
मिरी
वेलदोडे
ओवा
*चारा पिके*
बकव्हीट
बरसीम
रानमेथी
लसूणघास
*इतर*
कांदा बियाणे
कोबी बियाणे
गाजर बियाणे
मुळा बियाणे
तुळस सर्व प्रकार
*फळझाडे*
कवठ
चीचं
चेरी
जांभूळ
डाळिंब
पेरू
मोसंबी
संत्रा
नारळ
शेवगा
*झुडपे, वेली व फुलझाडे*
गावरान गुलाब
बॉटल ब्रश
अरेका पाल्म
हॅमेलिया
होलीहॉक
अँटीगोनॉन
लाल चमेली
बहवा
ॲस्टर
कॉसमॉस
गुलछडी
गोल्डनरॉड
झिनिया
बिजली
*इतर*
कापूस
घायपत
ताग
सनहेंप
*मोठी जंगली झाडे असतील तर खूप चांगले*
Subscribe to:
Posts (Atom)
5 गुंठे क्षेत्रात निशिगंध (रजनीगंधा) लागवड मार्गदर्शन
लेख: प्रा. ऋषिकेश औताडे, श्रीरामपूर, महाराष्ट्र (9960553407) 1. पीक परिचय निशिगंध (Tuberose / Rajnigandha) हे सुगंधी फुलांचे बहुवर्षीय पीक...
-
युट्यूब व्हिडिओ: Click here *खपली गहू पेरणी:* ✔️पेरणी यंत्र असल्यास: एकरी 20 ते 25 किलो बियाणे # रान हलके असल्यास: एकरी 30 ते...
-
खपली गहू, ज्याला एमर गहू असेही म्हणतात, त्याच्या पौष्टिक रचनेमुळे अनेक आरोग्य फायदे देतात. खपली गव्हाच्या काही प्रमुख आरोग्य फाय...
-
Godagiri Farms: The relationship between sunflowers and honeybees can indeed be compared to that of students and a teacher, with honeybees a...