*मधमाशी पालनासाठी उपयुक्त झाडे, वनस्पती*
😘गोदागिरी फार्म्स, मधमाशी पालन विभाग, श्रीरामपूर - 9960553407🌻
*तेलबिया*
सूर्यफूल
तीळ- हाऊरी
जवस
मोहरी
करडई
उडीद
मुग
*धान्य*
ज्वारी
बाजरी
मका
*भाजीपाला*
काकडी
कलिंगड
घेवडा
टरबूज
पडवळ
दोडका
भोपळा
तोंडली
कारल
डांगर
*मसाला पिके*
जिरे
धने
बडीशोप
मिरी
वेलदोडे
*चारा पिके*
बकव्हीट
बरसीम
रानमेथी
लसूणघास
कांदा बियाणे
कोबी बियाणे
गाजर बियाणे
मुळा बियाणे
*फळझाडे*
कवठ
चीचं
चेरी
जांभूळ
डाळिंब
पेरू
मोसंबी
संत्रा
नारळ
शेवगा
*झुडपे, वेली व फुलझाडे*
गावरान गुलाब
बॉटल ब्रश
अरेका पाल्म
हॅमेलिया
होलीहॉक
अँटीगोनॉन
लाल चमेली
बहवा
ॲस्टर
कॉसमॉस
गुलछडी
गोल्डनरॉड
झिनिया
*इतर*
कापूस
घायपत
ताग
सनहेंप
*मोठी जंगली झाडे असतील तर खूप चांगले*
No comments:
Post a Comment