Sunday, July 14, 2024

Stingless Honey benefits

*Stingless Bee Honey*
Anti-cancer
Anti-oxidant
Anti-inflammatory 
Anti-analgesic 
Anti-apoptotic 
Anti-convulsant 
Anti-obesity 
Anti-proliferative 
Anti-aging 
Anti-diabetic
Anti-depressant
Improves memory
Hepatopritective
Chemoprotective
Wound healing

GodaGiri Farms
Beekeeping Division,
Mob - 9960553407

*रहस्यमय मध*
स्टिंगलेस / डंखरहित मधमाशी एक रहस्यमय मध तयार करते. एका पोळ्यातून वर्षाला फक्त 200 ते 300 मिली मध तयार होतो, त्याला असणार्‍या असंख्य आयुर्वेदिक गुणधर्मामुळे जगभर मागणी आहे.

1. या मधाची चव आंबट, तुरट, गोड असून डायबेटिस पेशन्टसाठी खूप उपयुक्त (रक्तातील साखर वाढत नाही). 
2. तीन पटीने जास्त अ‍ॅण्टीऑक्सिडन्ट असल्यामुळे शरीरातील पेशींचे आयुष्य वाढते, त्यामुळे वृद्धत्व येण्यापासून रोखतो. 
3. अ‍ॅण्टीबायोटीक गुणधर्म असल्यामुळे संसर्गजन्य आजारापासून संरक्षक करतो.
4. कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे हृदयरोग होत नाही. 
5. शरीराची प्रतिकार शक्ति वाढण्यासाठी उपयोगी व शरीरातील व बाहेरील जखमा बर्‍या करण्यासाठी मदत करतो. 
6. रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये सुधारणा होऊन, शारीरिक उर्जा वाढते. 
7. फिट येणे, स्ट्रेस, डिप्रेशन कमी करतो करून बुद्धीवर्धक म्हणुन काम करतो. 
8. कॅन्सर कारक पेशींच्या वाढीवर अंकुश ठेवतो व कॅन्सर  केमोथेरपीच्या औषधानचे साईड इफेक्ट कमी करून यकृताचे रक्षण करतो.
गोदागिरी फार्म,
मधमाशी पालन विभाग 
श्रीरामपूर
मोबा. 9960553407


No comments:

Post a Comment

Stingless Bees for Pollination

Click on the following links... https://youtu.be/3nB70YlR9Co?si=N9_BRW0eAB-jJ56m English  https://youtu.be/PzFz6xAZXiQ?feature=shared Hindi ...