Hello all,
Myself
Rishikesh Autade (Mob. No. 9960553407), M. Sc. Biotechnology, PhD Botany (Pursuing), I am a Founder of firm GodaGiri Farms at Maharashtra. My apiary is near to (20 km) Shirdi Sai Baba's temple in Maharashtra.
I majorly work in *Pollination* of pomegranate, watermelon, mango, Lemmon and onion seed plot. I give mellifera and stingless bees on rent to farmers.
Side by side I am giving *training* in Beekeeping. I am handling *consultancy* Beekeeping projects. I am *selling Honey* after purchasing from good Beekeepers.
My future plans are *queen rearing* and *bee products* development.
You can follow my work on social media...
*Facebook*: https://www.facebook.com/godagirifarms/
*LinkedIn*: https://www.linkedin.com/company/godagiri-farms/
*Instagram*:
www.instagram.com/godagiri_farms
*YouTube Channel GodaGiri Farms*:
https://youtube.com/@godagirifarmsindia5036
सर्वांना शुभेच्छा,
मला या नेटवर्कमध्ये जोडल्याबद्दल धन्यवाद डॉ. सहाने सर
मी स्वतः
ऋषिकेश औताडे (मोबा. नं. +91 9960553407), M. Sc. बायोटेक्नॉलॉजी, मी श्रीरामपूर, अहील्यानगर, महाराष्ट्र, येथे गोदागिरी फार्म्सचा संस्थापक आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी साईबाबांच्या मंदिराजवळ माझे मधुबन (25 किमी) आहे.
मी प्रामुख्याने डाळिंब, टरबूज, खरबूज, बोर, आंबा, लिंबू आणि कांद्याच्या बियांच्या *परागीकरण सेवा* मध्ये काम करतो. मी शेतकऱ्यांना मेलीफेरा आणि डंकविरहित मधमाश्या भाड्याने देतो.
तसेच मी मधमाशी पालनाचे *प्रशिक्षण* देत आहे. मी शासकीय व प्रायव्हेट *कन्सल्टन्सी* मधमाशी पालन प्रकल्प हाताळत आहे. चांगल्या मधमाशीपालकांकडून खरेदी केल्यानंतर मी *मध व उपपदार्थ* विकत आहे.
*राणी पैदास* आणि *मधमाशी उत्पादने* विकास या माझ्या भविष्यातील योजना आहेत.
तुम्ही सोशल मीडियावर माझे काम फॉलो करू शकता...
*फेसबुक*: https://www.facebook.com/godagirifarms/
*लिंक्डइन*: https://www.linkedin.com/company/godagiri-farms/
*इन्स्टाग्राम*:
www.instagram.com/godagiri_farms
*यूट्यूब चॅनल गोदागिरी फार्म*:
https://youtube.com/@godagirifarmsindia5036
No comments:
Post a Comment