वर्मीवॉश स्प्रेसाठी एकास: दहा च्या प्रमाणात पाण्यात मिसळावे.
म्हणजेच 1 लिटर वर्मीवॉश हे 10 लिटर पाण्यात मिसळा. उगवणाऱ्या पिकांच्या पानांवर संध्याकाळी द्रावण फवारावे.
Click on the following links... https://youtu.be/3nB70YlR9Co?si=N9_BRW0eAB-jJ56m English https://youtu.be/PzFz6xAZXiQ?feature=shared Hindi ...
No comments:
Post a Comment