Saturday, May 18, 2024

निशिगंध पीक लागवड

डेमो प्लॉट: गोदागिरी फार्म्स, श्रीरामपूर - 9960553407

1. लागवड कालावधी: एप्रिल - मे, जानेवारी - फेब्रुवारी, सप्टेंबर - ऑक्टबर

2. अंतर 1 x 1 फूट - एकरी 35 ते 40 हजार कंद 
अंतर 2 x 2 फूट - एकरी 20 ते 22 हजार कंद 

3. कांदाचे वजन: 20 ते 30 ग्रॅम

*15 ग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीस वापरल्यास फुले येण्यास सहा ते सात महिने लागतात. 

4. लागवड खोली: 5 ते 10 से. मी. 

5. सरी: 4.5 फूट रुंद 

7. लागवड: 1 x 1 / 2 x 2 फूट 

8. निवडलेले कंद लागवडीपूर्वी 0.2 टक्का तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटे बुडवून सावलीत वाळवावे


No comments:

Post a Comment

Stingless Bees for Pollination

Click on the following links... https://youtu.be/3nB70YlR9Co?si=N9_BRW0eAB-jJ56m English  https://youtu.be/PzFz6xAZXiQ?feature=shared Hindi ...